होम  »  व्हिडिओ»मुंबई हल्ल्यातील अतिरेक्यांच सीसीटीव्ही फुटेज
मुंबई हल्ल्यातील अतिरेक्यांच सीसीटीव्ही फुटेज
Rate this video
3 Average Rating
URL:
Embed:
 2 डिसेंबर मुंबई
मुंबई सीएसटी रेल्वे स्टेशनवर दहशतीचं थैमान घातलेल्या दोघा अतिरेक्यांच सीसीटीव्ही फुटेज आयबीएन-लोकमतकडे उपलब्ध आहे. या फुटेज मध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की सीएसटीतल्या गोळीबारानंतर हे अतिरेकी बाहेर पडले. शहरात ठिकठिकाणी गोळीबार करण्यासाठी त्यांना एखादी गाडी हवी होती. त्याचाच ते शोध घेत होते. पण निर्मनुष्य असणा-या या रस्त्यावर त्यांना कुठलीच गाडी मिळाली नाही. त्यानंतर अचानक त्यांना पोलिसांची गाडी मिळाली. आणि त्यातल्या तिघा पोलीस अधिका-यांना ठार मारून हे अतिरेकी पळून गेले. नंतर गिरगावात पोलिसांनी एका अतिरेक्याला मारलं. तर एक अतिरेकी पोलिसांना जखमी अवस्थेत जिवंत सापडला. सोबतचा व्हिडिओ पहा.

 
प्रतिक्रिया

Posted by SAGAR C. DHOTKAR

IT IS VERY SHAMEFUL THAT, OUR POLICE OFFECERS COULDNOT ABEL TO SHOOT THEM BEFOUR THEY SHOOT OUR THREE BRAVE OFEECERS.

Posted by Gajanan sangle

I DONT THINK THAT IT IS SHAMEFUL FOR POLICE BUT IT IS SHAMEFUL FOR GOVERNMENT WHO PROVIDES THEM WEAK MATERIAL.HOW A POLICEMAN COULD FIGHT WITH THE AK-47 LOADED TERRORIST WITH HIS SERVIECE REVOLVER?GO AND SEE THE CONDITION OF POLICE WEAPONS. THEY ARE USING THE WEAPONS WHICH WERE USED IN SECOND WORLD WAR. THIS IS SHAMEFUL TO OUR GOVERNMENT

Posted by Vikram Mandave

GAJANAN SANGLE IS RIGHT I AM AGREE WITH HIM 100%THIS GOVERNMENT IS OF NO USE.AND PEOPLE SHOULD TAKE NOTICE OF THAT

Posted by prashant ghadage

फिल्म बनवायची आहे का त्याची, आगोदर कारवाई करा............!

Your Comments:

Name
Email:
Country:
 

व्हिडिओ

टॉप व्हिडिओ
मोस्ट वॉण्टेड

आजचे कार्यक्रम

आजचा सर्व्हे

महिला विधेयकाला होणारा विरोध योग्य आहे का?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]