होम  »  शो टाईम   »  व्हजायनिआ मोनोलॉग्जचा 200 वा प्रयोग एनसीपीएमध्ये
16 मार्च, मुंबई
 ऊर्मी साहनी


बहुचर्चित नाटक व्हजायनिआ मोनोलॉग्जचा 200 वा प्रयोग होतोय, एनसीपीएमध्ये. यावेळी या नाटकात अभिनेता इमरान खान, संदीप सोपारकर आणि फरहान अख्तर असणार आहेत. संदीप सोपारकर डान्स परफॉर्मन्स बसवणार आहे तर इमरान खान नाटकात काम करणार आहे. इमरान खान हा या नाटकातला पहिला पुरुष अभिनेता असणार आहे.

Rate this article:
Average User rating on this article: 5 out of 5
प्रतिक्रिया