होम  »  शो टाईम   »  अभिजीत सावंतची जबरदस्त बॉलिवूडमध्ये एंट्री
16 मार्च, मुंबई
भाग्यश्री वंजारी


इंडियन आयडॉल फेम अभिजीत सावंत बॉलीवूडमध्ये एंट्री करण्यासाठी सज्ज झालाये. त्याचा पहिलावहिला हिंदी सिनेमा ' लॉटरी 'या आठवडयात रिलीज होतोय. अभिजीतच्या या नव्या इनिंगविषयी गप्पा मारण्याची संधी मिळाली. त्या ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा. 
Rate this article:
Average User rating on this article: 3 out of 5
प्रतिक्रिया